Pratibha Joshi : सौंदर्याची शुद्ध खाण म्हणजे साडी...!

कोमल दामुद्रे

प्रतिभा जोशी

प्रसिद्ध इन्स्टा स्टार प्रतिभा जोशी.

Pratibha Joshi | Instagram/@pratibhajoshi_28

रील्स

प्रतिभा जोशी ही तिच्या रील्स व फोटोमुळे नेहमी चर्चेत असते.

Pratibha Joshi | Instagram/@pratibhajoshi_28

सोशल मीडिया

तिचे नवनवीन फोटो व रील्स सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Pratibha Joshi | Instagram/@pratibhajoshi_28

चाहते

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Pratibha Joshi | Instagram/@pratibhajoshi_28

व्हायरल

तिचे रील्सही इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होतात.

Pratibha Joshi | Instagram/@pratibhajoshi_28

प्रसिद्धी

तिच्या नादखुळा या गाण्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली.

Pratibha Joshi | Instagram/@pratibhajoshi_28

डान्सर

तिला एक उत्तम डान्सर असून तिला फिरण्याची आवड आहे.

Pratibha Joshi | Instagram/@pratibhajoshi_28

साडी

नुकतेच तिने तिचे साडीवरचे फोटो शेअर केले आहे.

Pratibha Joshi | Instagram/@pratibhajoshi_28

लूक

कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, कानात झुमका व केसात गुलाबाचे फुल असा तिने लूक केला आहे.

Pratibha Joshi | Instagram/@pratibhajoshi_28

सुंदर

या साडीमध्ये ती अधिकच सुंदर दिसतेय.

Pratibha Joshi | Instagram/@pratibhajoshi_28

कमेंट

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट देखील केल्या आहेत.

Pratibha Joshi | Instagram/@pratibhajoshi_28

Next : फक्त हे 5 उपाय करुन पाहा; वयाच्या 16 व्या वर्षीही वाढले मुलांची उंची...

Kids Height | Saam Tv
येथे क्लिक करा