Vishal Gangurde
विष्णुप्रिया नायर नेहमी चर्चेत असते.
विष्णुप्रियाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
विष्णुप्रिया रातोरात स्टार झाली आहे.
विष्णुप्रिया इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असते.
विष्णुप्रियाच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होतो.
विष्णुप्रिया लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
विष्णुप्रियाचा जन्म औरंगाबादमध्ये झाला.
विष्णुप्रियाला टिकटॉकवरील व्हिडिओमुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली.