साम टिव्ही ब्युरो
सानिका भोईटे ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.
सानिका अभिनेत्री म्हणूनही नावारुपाला येत आहे.
तिने अनेक मराठी अल्बम रिलीज झाले आहेत.
सोशल मीडिया स्टार आणि मराठी अल्बमद्वारे तिनेची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सानिकाची भन्नाट पोरगी, हुरपरी, रुप साजरं ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली.
सानिका मुळची पुण्याची आहे.
सानिकाचे इन्स्टाग्रावर सध्या ९.८६ लाख फॉलोअर्स आहेत.
सानिका सोशल मीडियावर अनेक ब्रँड्ससोबतही काम करताना दिसते.