Nisha Guragain: क्या खूब दिखती हो... निशाच्या कातील अदांवर चाहते फिदा

साम टिव्ही ब्युरो

निशा गुर्गेन रील स्टार्समधील आज मोठं नाव आहे. इन्स्टाग्रामवर तिचे सध्या 9.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Nisha Guragain | Instagram @iamnishaguragain

निशा पहिल्यांदा TikTok वर लोकप्रिय झाली जेव्हा तिने "मुझे याद है ऐसी तेरी वो नजरीन मिलाना" गाण्यासाठी लिप-सिंक व्हिडिओ अपलोड केला.

Nisha Guragain | Instagram @iamnishaguragain

या व्हिडीओला कमी वेळेत 3 मिलियन व्ह्युज मिळाले होते.

Nisha Guragain | Instagram @iamnishaguragain

टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर तिची मोठी फॅन फॉलोईंग आहे.

Nisha Guragain | Instagram @iamnishaguragain

निशा फक्त रील स्टार नाही तर पार्ट टाइम ब्लॉगरही आहे.

Nisha Guragain | Instagram @iamnishaguragain

निशा नेहमीच फॅशनशी संबंधित कंटेन्ट तयार करत असते.

Nisha Guragain | Instagram @iamnishaguragain

निशाला प्राण्यांची खूप आवड आहे, तिला प्राणी विशेषत: कुत्रे आवडतात.

Nisha Guragain | Instagram @iamnishaguragain

निशा तिच्या क्यूट आणि सुंदर लूकमुळे चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

Nisha Guragain | Instagram @iamnishaguragain

NEXT: चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी क्युट मीरा जॅस्मिन