Ruturaj Gaikwad's Girlfriend | गायकवाडांची होणारी सून नक्की आहे तरी कोण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

IPL 2023

ऋतुराज गायकवाड IPL 2023 ची विजेती टीम CSK चा शानदार ओपनिंग बॅट्समॅन म्हणून ओळखला जातो.

Ruturaj Gaikwad Batsman | Instagram @ruutu.131

CSK

ऋतुराजने 2020 मध्ये CSK संघातून IPL मध्ये पदार्पण केले होते. यंदाच्या सिझनमध्ये देखील त्याने 15 इनींग्स मध्ये 590 रन्स बनवून उत्तम कामगीरी केली आहे.

Ruturaj Gaikwad CSK | Instagram @ruutu.131

WTC फायनल

नुकत्याच WTCसाठी होत असलेल्या सिलेक्शन्सच्या दरम्यान ऋतुराजला WTC फायनलमध्ये स्टँड-बाय ओपनर म्हणून सिलेक्ट करण्यात आले होते. तेव्हा त्याने लग्न ठरल्यामुळे हा सामना खेळता येणार नसल्याचे सांगितले. तेव्हा पासून इंटरनेट वर चर्चांना उधाण आले.

Ruturaj Gaikwad WTC | Instagram @ruutu.131

मराठी अभिनेत्री

याआधी ऋतुराजचे मराठी अभिनेत्री सायली संजीव सोबत नाव जोडले गेले होते.

Ruturaj Gaikwad Girlfriend | Canva

रिलेशन

ऋतुराज सायलीचे रिलेशनची बातमी पूर्णपणे खोटी ठरली.

Ruturaj Gaikwad | Instagram @ruutu.131

इंस्टाग्राम

IPL 2023 च्या फायनलला CSKला सपोर्ट करण्यासाठी उत्कर्षा आली होती आणि तेव्हाच ऋतुराजने ट्रॉफी आणि उत्कर्षासोबत इंस्टाग्राम फोटो पोस्ट केले आहे.

CSK Won | Instagram @ruutu.131

विवाहबंधन

गायकवाड पुढच्या महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे.

Ruturaj Gaikwad Married | Instagram @ruutu.131

रिलेशनशिप

ऋतुराज आणि उत्कर्षा बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ते एकमेकांना कॉमन फ्रेंड्समूळे भेटले.

Ruturaj Gaikwad Affair | Canva

क्रिकेटपटू

उत्कर्षा पवार पुण्यात राहत असून ती देखील एक व्यावसायिक क्रिकेटपटू आहे. ती महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघाची सदस्य आहे.

Utkarsha Pawar | Canva

उत्कर्षा

उत्कर्षा ही अष्टपैलू खेळाडू आहे. ती फलंदाजीसोबत मध्यमगती गोलंदाजीही करते.

Utkarsha Pawar Cricketer | Canva

Next : Ipl 2023 Prize Money : आयपीएल जिंकणाऱ्या संघाला ट्रॉफी बरोबर किती पैसे मिळतात? माहितीये का?

Ipl 2023 Prize Money | Saam Tv