Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजांचं खरं नाव काय?

Sakshi Sunil Jadhav

प्रसिद्ध समाजप्रबोधनकार

समाजप्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.

Indurikar Maharaj real name

सोशल मीडियावर

सध्या सोशल मीडियावर इंगुरीकर महाराज मुलीच्या शाही लग्न सोहळ्याच्या आयोजनामुळे चर्चेत आले आहेत.

Indurikar Maharaj real name

मुलीचे लग्न

महत्वाचा मुद्दा म्हणजे, त्यांच्या लेकीच्या पत्रिका त्यांनी जवळपास लाखो लोकांपर्यंत पोहोचवल्या.

Indurikar Maharaj real name

पत्रिकेतील नाव

विशेष म्हणजे, त्यांच्या मुलीच्या पत्रिकेत त्यांचं खरं नाव देण्यात होतं. जे अजुनही काही जणांना माहित नाही.

Indurikar Maharaj real name

खरं नाव

चला जाणून घेऊयात इंदुरीकर महाराजांचं खरं नाव काय आणि त्यांच्याविषयीची काही माहिती...

Indurikar Maharaj real name

पूर्ण नाव

इंदुरीकर महाराजांचं खरं नाव हे निवृत्ती काशिनाथ देशमुख आहे.

Indurikar Maharaj real name

महाराजांचा जन्म

इंदुरीकर महाराजांचा जन्म ९ जानेवारी १९७२ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात झाला.

Indurikar Maharaj real name

महाराजांच्या पत्नीचे नाव

इंदुरीकर महाराजांची पत्नी शालिनी निवृत्ती देशमुख हे दोघेही प्रसिद्ध कीर्तनकार आहेत.

Indurikar Maharaj real name

NEXT: सकाळच्या हेल्दी नाश्त्यासाठी बनवा हांडवो चिल्ला, सोपी रेसिपी जाणून घ्या

handvo chilla recipe in marathi
येथे क्लिक करा