Iron Lady Of India : 'आयर्न लेडी' म्हणून ओळखल्या जातात इंदिरा गांधी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इंदिरा गांधी ह्या पंडित नेहरू आणि कमला नेहरू ह्यांच्या कन्या होत्या.

Nehru Family | Canva

इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोव्हेंबर, १९१७ रोजी झाला.

PM Indira Gandhi Birth Date | Canva

२५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली होती.

Emergency Of India | Canva

इंदिरा गांधी लहान असताना पंडितजी बराच काळ तुरुंगात असत कारण ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे नेते होते.

PM Indira Gandhi | Canva

१९८० मध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांनंतर इंदिरा गांधी या पुन्हा सत्तेवर आल्या.

Power Of Congress | Canva

ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये त्यांनी सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर त्यांच्याच अंगरक्षकांनी आणि शीख राष्ट्रवाद्यांनी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांची हत्या केली.

PM Indira Gandhi Death | Canva

इंदिरा गांधी यांनी १९३० साली ‘वानर सेना’ नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Vanar Sena | Canva
येथे क्लिक करा...