Dhanshri Shintre
हिमालयाच्या कुशीत वसलेले, अध्यात्मिक आणि साहसी प्रवासासाठी आदर्श देश आहे. भारतीय नागरिक नेपाळमध्ये ३० दिवस व्हिसा-मुक्त राहू शकतात.
भारताचा शेजारी देश, निसर्गरम्य सौंदर्य आणि शांततेसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही १४ दिवस कोणत्याही व्हिसाशिवाय राहू शकतात.
सुंदर समुद्रकिनारे आणि उष्णकटिबंधीय वातावरणासाठी लोकप्रिय आहे. येथे ९० दिवस व्हिसाशिवाय राहता येऊ शकते.
मलेशिया हे ऐतिहासिक वातावरण, सुंदर समुद्रकिनारे आणि राष्ट्रीय उद्यानांसाठी ओळखले जाते. या देशात देखील ९० दिवस व्हिसाशिवाय राहता येऊ शकते.
थायलंड नाइटलाइट संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही या ठिकाणी ६० दिवस व्हिसा-मुक्त राहू शकतात.
समुद्रकिनारी लक्झरी अनुभवासाठी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे ज्याला भेट देण्यासाठी भारतीयांची पहिली पसंती असते. येथे ३० दिवस व्हिसा-मुक्त राहू शकतात.
NEXT: तुम्हाला जानेवारीत कमी पैशात बर्फवृष्टी पाहायचा असेल तर 'या' ठिकाणांना भेट द्या