Shriya Saran: काय ते रूप.. काय त्या अदा.. काय ते सौंदर्य.. ओक्केच एकदम!!

Chetan Bodke

भारतीय सिनेसृष्टीत सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन भाटनगर.

Shriya Saran Photos | Instagram/ @shriya_saran1109

श्रिया नेहमीच आपल्या चाहत्यांमध्ये हटके फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते.

Shriya Saran Photos | Instagram/ @shriya_saran1109

नुकतेच श्रियाने आपल्या स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे.

Shriya Saran Photos | Instagram/ @shriya_saran1109

निळ्या रंगाच्या वन शोल्डर ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Shriya Saran Photos | Instagram/ @shriya_saran1109

श्रियाने न्यूड मेकअप करत आपला मेकअप पूर्ण केला आहे.

Shriya Saran Photos | Instagram/ @shriya_saran1109

या फोटोंमध्ये श्रियाचे सौंदर्य बरेच खुलून दिसत आहे.

Shriya Saran Photos | Instagram/ @shriya_saran1109

श्रिया तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटात अभिनय करते.

Shriya Saran Photos | Instagram/ @shriya_saran1109

श्रियाची अभिनयासोबतच एक प्रसिद्ध नृत्यंगना म्हणून देखील ओळख आहे.

Shriya Saran Photos | Instagram/ @shriya_saran1109

उत्कृष्ट सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे श्रियाचा सोशल मीडियावर चाहतावर्ग देखील बराच मोठा आहे.

Shriya Saran Photos | Instagram/ @shriya_saran1109

NEXT: साध्या सोज्वळ रुपातही तूच गं चाहत्यांची दिलाची राणी...

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588