ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवाळीमध्ये अनेकजण नातेवाईक, मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी प्रवास करतात. दिवाळीत ट्रेनमधून प्रवास करताना तुम्हाला योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.
रेल्वेने प्रवाशांना सतर्क राहण्यासाठी सावध केले आहे. याचे नियम काय आहेत हे जाणून घ्या.
ट्रेनने प्रवास करताना तुम्ही कोणत्या वस्तू सोबत घेऊन जायचं नाही हे जाणून घ्या. दिवाळी या सणानिमित्त तुम्ही फटाके ट्रेनमधून नेण्यास मनाई आहे.
ज्वलनशील वस्तू म्हणजेच माचिस, सिगारेट आणि रॉकेट तेल या वस्तू तुम्ही ट्रेनमधून घेऊन जाणं टाळावे.
दिवाळीत प्रवास करताना तुम्ही आगपेटी, स्टोव्ह या वस्तू ट्रेनमधून नेणे टाळावे.
ट्रेनमधून प्रवास करताना काळजी घेणे महत्वाचे आहे. तुचच्या छोट्या चुकीमुळे मोठी घटना घडण्याची शक्यता असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.