In pics: इतकी सुंदर, इतकी छान; कोण आहे ही लावण्यवती...

साम टिव्ही ब्युरो

काव्या

काव्या अरिवुमणी ही एक तमिळ अभिनेत्री आहे.

Kaavya Arivumani | Instagram

तमिळ

तिने जी तमिळ भाषेतील दूरदर्शन आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Kaavya Arivumani | Instagram

मुल्लई

स्टार विजयवर प्रसारित होणाऱ्या सोप ऑपेरा पांडियन स्टोअर्समध्ये मुल्लईच्या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे.

Kaavya Arivumani | Instagram

तिने मिरल

'तिने मिरल' या चित्रपटातही काम केलं आहे.

Kaavya Arivumani | Instagram

कन्नम्मा

2019 मध्ये काव्याने भारती कन्नम्मा या मालीकेतून करिअरची सुरुवात केली.

Kaavya Arivumani | Instagram

सिरियल

काव्याने सिरियल पांडियन स्टोअर्समध्ये मुल्लईची जागा घेतली.

Kaavya Arivumani | Instagram

चित्रपट

काव्याला रिपुबरी (2023) या चित्रपटात काम करण्याचीही संधी मिळाली.

Kaavya Arivumani | Instagram

बॉलीवूड

बोललीवूडमध्ये काम करण्याची तिची इच्छा आहे.

Kaavya Arivumani | Instagram

Next: फुलाने फुलाला पाहावं अन् प्रेमात पडावं, असं तुझं सौंदर्य...

Shweta Tiwari | Instagram