ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लग्न झाले की स्त्रीच्या शृंगारात भर पडते ती सौभाग्य अलंकारांची... मंगळसूत्र, हिरवा चुडा, कपाळावर टिकली, पायात पैंजण, आणि जोडवी.
नववधूच्या अंगावर मंगळसूत्र नंतर पहिला दागिना चढतो तो पायातील जोडवे.
जोडवी हे सुवासिनीचं प्रतीक मानलं जातं.
पायाच्या अंगठ्या शेजारील नस असते तीचा संबंध महिलेच्या गर्भाशयाशी असतो तसेच रक्ताभिसरण देखील सुरळीत होते.
पायात जोडवी घातल्याने थॉयराईडचा धोका कमी होतो.
जोडवी घातल्याने महिलांच्या मासिक पाळीबाबतच्या समस्या होत नाहीत
आजकाल या जोडव्यांमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्सच्या आणि ट्रेंडिंग स्टाईल्स दिसून येतात