Chetan Bodke
AIचा वापर करून साहिद यांनी क्रिकेट खेळाडूंची काही क्युट डिजिटल पेंटिंग्स साकारली आहेत.
सोशल मीडियावर साहिदने ही डिजीटल आर्टस शेअर केली आहेत.
यामध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंचे लहानपणीचे काही क्युट अवतार दिसत आहेत.
विराट कोहली
सचिन तेंडुलकर
रोहित शर्मा
महेंद्रसिंग धोनी
हार्दिक पांड्या
जसप्रीत बुमराह
ऋषभ पंत
सूर्यकुमार यादव
दिनेश कार्तिक