K. L Rahul And Athiya Shetty Wedding: के एल राहुल अन् आथियाचं नव्हे; 'या' क्रिकेटपटूंनीही थाटला अभिनेत्रींशी संसार...

Gangappa Pujari

क्रिकेटपटू के एल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी आज विवाह बंधनात अडकत आहेत.

Athiya Shetty Kl Rahul Wedding | Saamtv

के एल राहुलआधी अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींशी लग्न केले आहे.

Athiya Shetty KL Rahul | Saamtv

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी 3 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीच्या टस्कनी शहरातील बोर्गो फिनोशिटो रिसॉर्टमध्ये लग्न केले.

Virat Kohli Anushka Sharma | Saamtv

माजी क्रिकेटर युवराज सिंगने 30 नोव्हेंबर 2016 रोजी बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचशी लग्न केले.

Yuvraj Singh Hejal Kich | Saamtv

चक दे ​​इंडिया फेम अभिनेत्री सागरिका घाटगेने 24 एप्रिल 2017 रोजी क्रिकेटर झहीर खानसोबत लग्न केले.

Sagarika Ghatge Zahir Khan | Saamtv

अभिनेत्री गीता बसरा हिने भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगसोबत २९ ऑक्टोबर २०१५ रोजी लग्न केले.

Harbhajan Singh Geeta Basera | Saamtv

क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांची 1 जानेवारी 2020 रोजी एंगेजमेंट झाली.

Hardik Pandya Natasha Stankovich | Saamtv

NEXT:अर् कसलं भन्नाट आहे हे! भारतीय क्रिकेटपटूंचा बाल अवतार एकदा पाहाच...

Indian Cricketer Toodle | Saamtv