Shardul Thakur Wedding: तुझी माझी जोडी जमली गं! लॉर्ड शार्दुलचं रोमॅंटिक फोटोशूट पाहिलं का?

Gangappa Pujari

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूर 27 फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध झाला.

Shardul thakur Wedding | Saamtv

शार्दुल ठाकूरने त्याची लहानपणाची मैत्रीण मिताली पारुळकरसोबत सप्तपदी घेतल्या.

Shardul thakur Wedding | Saamtv

मोजक्या जणांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.

Shardul thakur Wedding | Saamtv

शार्दुलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Shardul thakur Wedding | Saamtv

या दोघांचा विवाहसोहळा हा मुंबईजवळच्या पालघरमध्ये पार पडला.

Shardul thakur Wedding | Saamtv

त्याआधी शुक्रवारी 24 मार्चला शार्दुलचा हळदी समारंभ पार पडला.

Shardul thakur Wedding | Saamtv

शार्दुलचा या हळदी समारंभातील डान्सचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.

Shardul thakur Wedding | Saamtv

शार्दुलने झिंगाट डान्सवर बुंगाट डान्स केला होता.

Shardul thakur Wedding | Saamtv

त्यानंतर रविवारी 26 फेब्रुवारीला संगीत कार्यक्रम पार पडला.

Shardul thakur Wedding | Saamtv

NEXT: तुझ्या रुपाचं पडलं चांदण! सिंपल लूकमध्येही चुकवला काळजाचा ठोका

Sanjana Sanghi | Saamtv