MS Dhoni New Look: कॅप्टन कूलचा 'माही' लूक! लांब केसातला धोनी पाहिला का?

Gangappa Pujari

महेंद्रसिंग धोनी

भारतीय क्रिकेट विश्वातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचे नाव घेतले जाते.

ms dhoni | Saamtv

असामान्य नेतृत्व

आपल्या असामान्य नेतृत्व शैलीने धोनीने भारतीय क्रिकेट विश्वाला वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले.

ms dhoni | Saamtv

लोकप्रिय

त्यामुळेच धोनी क्रिकेट विश्वात प्रचंड लोकप्रिय आहे.

ms dhoni | Saamtv

हटके स्टाईल

मैदानावरील खेळासोबतच तो त्याच्या हटके स्टाईलमुळे ओळखला जातो.

ms dhoni | Saamtv

व्हायरल

धोनीचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात.

ms dhoni | Saamtv

माही, कॅप्टन कूल,

माही, कॅप्टन कूल, अशी अनेक नावे असलेल्या धोनीच्या नव्या स्टाईलने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

ms dhoni | Saamtv

लांब केसातला धोनी

२००७ च्या विश्वचषकातला लांब केसातला धोनी पुन्हा एकदा चाहत्यांसमोर आला आहे.

ms dhoni | Saamtv

खास लूक

त्याच्या या खास स्टाईलवर धोनी फॅन्स चांगलेच फिदा झाले असून त्याच्या खास लूकचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

ms dhoni | Saamtv

अलिम हकिम

सेलिब्रेटी हेअर आर्टिस्ट अलिम हकिम याने हे खास फोटो शेअर केले आहेत.

Ms Dhoni | Saamtv

आयपीएल 2024

पुढील वर्षीच्या आयपीएलमध्ये धोनीला याच खास लूकमध्ये पाहण्याची चाहत्यांची इच्छा अखेर पुर्ण होणार आहे.

ms Dhoni | Saamtv

NEXT: सोनालीचा खास मराठमोळा लूक; पाहा फोटो...

Sonali Bendre | Saamtv
येथे क्लिक करा