KL Rahul Athiya Shetty Wedding: रब ने बना दी जोडी! नव्या जोडीचे मनमोहक फोटो पाहाच....

Gangappa Pujari

क्रिकेटपटू के एल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी यांचा विवाह सोहळा आज पार पडला.

KL Rahul/ Instagram | Saamtv

सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर हा शाही विवाह सोहळा पार पडला.

KL Rahul/ Instagram | Saamtv

लग्नानंतर क्रिकेटपटू के एल राहुलने हे सुंदर फोटो शेअर केले आहेत..

KL Rahul/ Instagram | Saamtv

फोटोंमध्ये के एल राहुल आणि आथियाची जोडी खुपच सुंदर दिसत आहे..

KL Rahul/ Instagram | Saamtv

के एल राहुल आणि आथिया शेट्टी चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लग्नात वधूच्या पोशाखात आथिया खूपच सुंदर दिसत आहे..

KL Rahul/ Instagram | Saamtv

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर हा शाही विवाह सोहळा पार पडला.

KL Rahul/ Instagram | Saamtv

लग्नात अभिनेता सुनील शेट्टी आणि आथियाचा भाऊ आहानचाही जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे...

KL Rahul/ Instagram | Saamtv

NEXT: के एल राहुल अन् आथियाचं नव्हे; 'या' क्रिकेटपटूंनीही थाटला अभिनेत्रींशी संसार...

Hardik Pandya Natasha Stankovic | Saamtv