Sayani Gupta : सयानी गुप्ताचा फिटनेस पाहून चाहत्यांना लागलं वेड, फोटो पाहिलेत का?

नरेश शेंडे

अभिनेत्री सयानी गुप्ताने इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटोज शेअर करून चाहत्यांना घायाळ केलं आहे.

Sayani Gupta | Instagram

सयानी गुप्ता सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांचं मनोरंजन करत असते.

Sayani Gupta | Instagram

सयानी गुप्ताने हिंदी सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका साकारल्या आहेत.

Sayani Gupta | Instagram

जॉली एलएलबी 2, फॅन, आर्टिकल 15 या सिनेमांमध्ये सयानी गुप्ताने अप्रतिम अभिनय केलं आहे.

Sayani Gupta | Instagram

सयानी गु्प्ता अॅमेझॉनच्या ओटीटीवर इनसाईड एज, फोअर मोअर शॉट्स प्लिझ या वेब सीरीजमध्येही झळकली होती.

Sayani Gupta | Instagram

सयानी गुप्ताचा ग्लॅमरस लूक पाहून चाहत्यांच्या मनाला भूरळ पडते.

Sayani Gupta | Instagram

सयानी गुप्ताचे बोल्ड फोटोज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

Sayani Gupta | Instagram

सयानी गुप्ताचे सोशल मीडियावर लाखो चोहते आहेत.

Sayani Gupta | Instagram

सयानीच्या बोल्ड अवतारामुळं इंटरनेटचा पारा वाढला आहे.

Sayani Gupta | Instagram
Saam Web Stories | Saam TV
क्लिक करा