T-20 WC आधी अनुष्का अन् विराट मित्रांसोबत डिनर डेटवर

Rohini Gudaghe

डिनर डेट

T-20 WC आधी अनुष्का अन् विराट मित्रांसोबत डिनर डेटवर गेले आहेत.

Virat Anushka Dinner date | Yandex

सहकाऱ्यांसोबत पार्टी

नुकतेच काल विराट आणि अनुष्का काल सहकाऱ्यांसोबत पार्टी करताना दिसले आहे.

Virats party | Yandex

विराट आणि अनुष्का

विराट आणि अनुष्कासोबत जहीर आणि सागिरका देखील होते.

Virat Anushka Photo | Yandex

व्हायरल फोटो

एका व्हायरल झालेल्या फोटोत विराट आणि अनुष्का रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांसोबत दिसत आहेत.

Virat Viral Photo | Yandex

इंडियन प्रीमियर लीग

गेल्या आठवड्यात इंडियन प्रीमियर लीग संपल्यानंतर विराट आणि अनुष्का सोबत दिसत आहेत.

Ahuskha And Virat | Yandex

विराट अनुष्काची मुलं

विराट आणि अनुष्का या जोडप्याचे वामिका आणि अकाय हे दोन गोंडस मुलं आहेत.

Virat Kohli | Yandex

२०१७ मध्ये लग्न

२०१७ मध्ये विराट आणि अनुष्काने लग्न केलं होतं.

Virat Anushka Photo | Yandex

अनुष्का अन् विराटने मित्रांसोबत

अनुष्का अन् विराटने मित्रांसोबत छान वेळ घालवल्याचं दिसत आहे.

Anushka And virat | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख ही फक्त माहितीसाठी आहे.

Desclaimer | Yandex

NEXT: 'या' राशीच्या लोकांचा जुळून आलाय लग्नाचा योग

Daily Horoscope 29th May 2024, Rashi Bhavishya Today | Saam TV