नरेश शेंडे
अभिनेत्री आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता नवनवीन ट्रेंड्समधील फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते.
फॅशन इंडस्ट्रीत मसाबा गुप्ताने नावलौकीक मिळवत अप्रतिम डिझायनरचा ठसा उमटवला आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटींना फॅशनच्या दुनियेत प्रकाशझोतात आणण्यात मसाबा गुप्ताचा मोठा हात आहे.
मसाबाला व्हाईट आऊटफिट घातल्यानंतर गळ्यात नेकलेस घालण्याचा मोह आवरला नाही.
मसाबाने सोशल मीडियावर बॅकलेस ड्रेसचे फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ केलं आहे.
मसाबा गुप्ता व्हाईट आऊटफिटमध्ये जबरदस्त पोज देताना दिसत आहे.
अभिनेत्री नीना कपूर मुलगी मसाबा गुप्ताला नेहमीच फॅशन इंडस्ट्रीबाबत मार्गदर्शन करत असते.