IND vs PAK Record: टीम इंडियाला हरवणं सोपं नाही; गेल्या ५ सामन्यांमध्ये पाकविरूद्ध असा राहिलाय रेकॉर्ड

Ankush Dhavre

कोण जिंकणार?

आशिया चषकात आज भारत - पाकिस्तान आमने सामने येणार आहेत

india vs pakistan | saam tv

४ वर्ष..

हे दोन्ही संघ २०१९ वनडे वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत.

india vs pakistan | saam tv

भारताचा विजय

२०१९ मध्ये जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते, त्यावेळी भारतीय संघाने बाजी मारली होती

team india | saam tv

२०१८ आशिया चषक

२०१८ आशिया चषकात जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते त्यावेळी देखील भारतीय संघाने बाजी मारली होती.

rohit sharma | saam tv

२०१८ आशिया चषक

या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता

pakistan cricket team | saam tv

चॅम्पियन्स ट्रॉफी

२०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

virat kohli | saam tv

साखळी फेरी

या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली होती

team india | saam tv

sभारत पुढे..

गेल्या ५ सामन्यांमध्ये भारतीय संघ ४-१ ने पुढे आहे.

team india | saam tv

NEXT: वनडेत पाकिस्तानविरूद्ध सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

Rohit sharma | saam tv
येथे क्लिक करा