Honeymoon Destinations: भारतातील प्रसिद्ध हनिमुन डेस्टिनेशन्स; बजेटमध्ये फिरता येणार

Rohini Gudaghe

गोवा

लग्नानंतर हनिमूनचे डेस्टिनेशनसाठी गोवा हे ठिकाण उत्तम आहे.

Goa | Yandex

जम्मू आणि काश्मीर

लग्नानंतर पार्टनरसोबत फिरायला जाण्यासाठी जम्मू-काश्मीर हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

Jammu Kashmir | Yandex

केरळ

अलप्पुझा, मुन्नार, वायनाड आणि कोवलम ही ठिकाणे हनिमूनसाठी खास आहेत.

Kerala | Yandex

दार्जिलिंग

दार्जिलिंग हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. ते हनिमूनसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.

Darjiling | Yandex

शिमला

हनिमूनसाठी शिमला हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

Shimla | Yandex

मसुरी

मसुरी नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.

Masuri | Yandex

अंदमान आणि निकोबार

लग्नानंतर हनिमूनचे डेस्टिनेशनसाठी अंदमान आणि निकोबार ठिकाण उत्तम आहे.

Andman And Nikobar | Yandex

NEXT: Business Ideas: झटपट पैसे कमवा; घरबसल्या करा 'हे' व्यवसाय

Business Ideas | Yandex