GK: भारताच्या एकमेव जिल्ह्यात वाहतात 97 नद्या; 99 टक्के लोकांना माहीतच नाही

Sakshi Sunil Jadhav

नद्यांचा देश

भारत हा नद्यांचा देश म्हणून ओळखला जातो. देशातली अनेक राज्ये आणि जिल्ह्यांमधून नद्या वाहता. हे आपण भुगोलात शिकलोय.

india rivers facts

तुम्हाला माहितीये का?

गुजरातमधला कच्छ जिल्हा हा एक असा जिल्हा आहे, जिथे तब्बल 97 नद्या वाहतात. यामुळे हा जिल्हा प्रचंड चर्चेत आहे.

rivers and culture india

नद्यांचे महत्व

नद्या फक्त पाण्याचा स्रोत नाहीत. भारतात पवित्र नद्यांची धार्मिक दृष्टिकोनातून पूजा केली जाते.

rivers and culture india

पवित्र नद्या

गंगा नदी आणि यमुना नदी या भारतातल्या प्रमुख पवित्र नद्या मानल्या जातात. हे तुम्हाला माहितच असेल.

rivers and culture india

गुजरातमधील जिल्हा

गुजरातमधील कच्छ जिल्हा हा भारतातला सर्वात मोठा जिल्हा आहे. हे तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे.

rivers meeting arabian sea

अनोखी बाब

गुजरातमधल्या या जिल्ह्यात एकूण 97 नद्या वाहतात. हे एक अनोखं वैशिष्ट्य आहे.

rivers meeting arabian sea

प्रमुख नद्या

कच्छमधील बऱ्याच नद्या पावसाळ्यातच वाहतात आणि हंगामी स्वरूपाच्या असतात. प्रमुख नद्यांमध्ये रुक्मावती, सुवी, खारी, नारा, कोटरी, कनकावती, रुद्रमाता यांचा समावेश होतो.

rivers meeting arabian sea

अरबी नद्या

97 नद्यांपैकी फक्त 13 नद्या अरबी सागराला मिळतात. बनास, सरस्वती, रूपेन, लूणी, मच्छू, ब्राह्मणी, खारी, नारा अशा नद्यांचा समुद्रात मिळणाऱ्या नद्यांमध्ये याचा समावेश आहे.

Arabian Sea | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

rivers meeting arabian sea

NEXT: ४ चुका तुमचं आयुष्य बरबाद करु शकतात, संकटातून वाचण्यासाठी चाणक्य सांगितली गुपितं

Chanakya neeti career tips | google
येथे क्लिक करा