Manasvi Choudhary
चांद्रयान ३ आणि आदित्य एल १ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारत आता समुद्रात शोध घेणार आहे.
मत्स्य 6000 समुद्रयान मिशन असं या मोहिमेचे नाव आहे
तीन संशोधक समुद्रात ६००० मीटर खोल तळाशी जाऊन संशोधन करणार आहेत.
संशोधक समुद्रयान या मोहिमेअंतर्गत समुद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या कोबाल्ट, तांबे व मॅंगनीज या धातूचा शोध घेतील
मत्स्य 6000 चे वजन २५ टन असून लांबी ९ मीटर आणि रूंदी ४ मीटर आहे.
मत्स्य 6000 या समुद्रयान निर्मितीसाठी तब्बल दोन वर्षे लागली