Dhanshri Shintre
असफ जाही राजघराण्याचे ऐतिहासिक राजवाडे भव्य हॉल, विशाल अंगण, शाही गाड्या आणि सुंदर कलाकृतींमुळे पर्यटकांना आकर्षित करतात.
राजपूत आणि मुघल शैलींचा अद्भुत संगम असलेले हे शाही वास्तूसमूह, संग्रहालये, सुंदर अंगणे आणि राजवाड्यांसाठी ओळखले जातात.
उंच टेकडीवर वसलेली ही शाही वास्तू, भव्य झुंबर, नक्षीदार छतं आणि विशाल बागांसह निजामकालीन ऐश्वर्य दाखवते.
पिचोला तलावाच्या मध्यभागी तरंगणारा पांढऱ्या संगमरवरीचा भव्य पॅलेस, अद्भुत निसर्ग आणि रोमँटिक वातावरणाने पर्यटकांना भुरळ घालतो.
उत्सवी प्रकाशात नटलेला भव्य दरबार हॉल आणि इंडो-सारासेनिक शैलीतील अप्रतिम वास्तुकला पाहुण्यांचे लक्ष वेधून घेते.
जगातील सर्वात मोठ्या खासगी निवासांपैकी एक, राजस्थानी आणि आर्ट डेको वास्तुकलेचा मिलाफ; काही विभागात आलिशान हॉटेलची सुविधा उपलब्ध.