ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'हर घर तिरंगा' आंदोलनासंदर्भात पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला harghartiranga.com वेबसाइटवर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंग्यासह फोटो अपलोड करण्यास सांगितले आहे.
हर घर तिरंगा वेबसाइटवर तिरंग्यासह तुमचा सेल्फी पोस्ट करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा…
सर्व प्रथम Google वर जा आणि https://harghartiranga.com उघडा.
वेबसाइटच्या होमपेजवर जा आणि 'अपलोड सेल्फी विथ फ्लॅग' बटणावर क्लिक करा.
यानंतर वेबसाइटवर एक पॉप-अप दिसेल, तिथे तुम्ही तुमचे नाव लिहा.
तुमचा तिरंगा सेल्फी अपलोड करा, वापरकर्ते येथे फाइल ड्रॉपडाउन करू शकतात.
'सबमिट' बटणावर क्लिक करा. तुमची परवानगी दिल्यानंतर तुमचा सेल्फी अपलोड केला जाईल.