W,W,0,W,W...वाढदिवशीच Kuldeep Yadav ने रचला इतिहास

Ankush Dhavre

भारत - दक्षिण आफ्रिका

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची मालिका पार पडली.

ind vs sa | twitter

विजय

या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला आहे

india vs south africa | twitter

कुलदीप यादव

कुलदीप यादव हा तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा हिरो ठरला आहे.

kuldeep yadav | twitter

कुलदीप यादव

कुलदीप यादवने या सामन्यात ५ फलंदाजांना माघारी धाडलं

kuldeep yadav | twitter

कामगिरी

यासह तो वाढदिवशी पुरुषांच्या टी -२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज ठरला आहे

kuldeep yadav | twitter

कामगिरी

कुलदीपने १७ धावा खर्च करत ५ गडी बाद केले

kuldeep yadav | twitter

गोलंदाज

या यादीत वानिंदू हसरंगा दुसऱ्या स्थानी आहे. त्याने ४ गडी बाद केले होते

wanindu hasaranga | twitter

गोलंदाज

इमरान ताहीर तिसऱ्या स्थानी आहे त्याने ४ गडी बाद केले होते

imran tahir | twitter

NEXT: बेस्ट मायलेज आणि परवडणाऱ्या!या आहेत Top 10 CNG कार

CNG Car | google
येथे क्लिक करा