IND VS AUS: टीम इंडियाचा एकच खेळाडू पास! बाकी सर्व नापास...

Ankush Dhavre

नुकताच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला आहे.

team india | twitter

मालिकेतील अंतिम चेन्नईच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला २१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

team india | twitter

एकट्या केएल राहुलने भारतीय संघाकडून फलंदाजी करताना १०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

kl rahul | twitter

राहुलने ३ सामन्यांमध्ये ११६ धावा केल्या तर विराट कोहलीने ८९ धावांचे योगदान दिले.

virat kohli | twitter

सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने ५७ धावा केल्या.

shubman gill | twitter

कर्णधार रोहित शर्माला केवळ ४३ धावा करता आल्या.

rohit sharma | twitter

अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्याने ६६ धावांचे योगदान दिले.

hardik pandya | twitter

तर अक्षर पटेलने ३१ धावा केल्या.

axar patel | twitter

NEXT :Madhuri Dixit: बॉलिवूडची धक-धक गर्ल 'या' प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या प्रेमात होती पागल..