White Blood Cells : शरीरातील पांढऱ्यापेशी वाढवायच्या आहेत, 'या' पदार्थांचे सेवन करा

कोमल दामुद्रे

सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते.

White Blood Cells | Canva

डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते.

Disease | Canva

शरीरातील जीवनसत्त्व इ च्या कमतरतेमुळे शरीरातील पांढऱ्यापेशी कमी होतात अशावेळी कडधान्याचे सेवन करावे.

Vitamin E | Canva

तसेत जीवनसत्त्व क चे प्रमाण वाढवण्यासाठी लिंबूवर्गीय फळांचा समावेश करायला हवा.

Vitamin C | Canva

लसणाचे नियमित सेवन केल्यास फायदा होईल व रक्तातील दोष दूर करण्यास मदत होईल.

Garlic | Canva

ब्रोकोली ही भाजी पांढऱ्या पेशी वाढवण्यासोबतच पांढऱ्यापेशींसाठी उपयुक्त आहे.

Broccoli | Canva
येथे क्लिक करा