Kedarnath: केदारनाथ धामचे दरवाजे बंद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केदारनाथ मंदिर

भारतातील केदारनाथ मंदिर फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.

kedarnath | goggle

पर्यटक

या मंदिराला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.

kedarnath | goggle

१२ ज्योतिलिंग

केदारनाथ मंदिर १२ ज्योतिलिंगापैकी एक आहे.

kedarnath | goggle

भाऊबीज

सध्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाऊबीजेच्या दिवशी सकाळी ८:३० वाजचा आणि यमुनेत्री मंदिर दुपारी १२:०५ बंद केले आहे.

kedarnath | goggle

किती महिने?

ही दोन्ही मंदिर पुढील ६ महिन्यासाठी बंद करण्यात आले आहे.

kedarnath | goggle

निवासस्थान

यानंतर केदारनाथमधील भगवान शिवची मुर्ती आणि यमुनेत्रीची प्रमुख देवता यांची पालखी हिवाळी निवासस्थानी उखीमठमध्ये ठेवण्यात आली आहे.

kedarnath | goggle

बर्फवृष्टी

ही दोन्ही मंदिर हिवाळ्यात जास्त बर्फवृष्टी असल्यामुळे बंद राहणार आहेत.

kedarnath | goggle

भाविक

केदारनाथ धामचे दरवाजे बंद करताना १५ हजार नागरिक उपस्थित होते.

kedarnath | goggle

NEXT: बदकांमध्ये लपलंय एक कबूतर; अवघ्या 5 सेकंदात शोधायचं तुम्हाला चॅलेंज

IQ Test | saam tv
येथे क्लिक करा....