Surabhi Jayashree Jagdish
झोपताना तुमच्या डोकं ठेवण्याची दिशा तुमच्या आरोग्यावर परिणाम करते हे तुम्हाला माहितीये का?
"Effect of Sleeping Posture on the Quality of Sleep" सारख्या अभ्यासातून असं दिसून आलंय की, झोपेची दिशा झोपेच्या गुणवत्तेवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करते.
चुकीच्या झोपण्याच्या दिशेने मेंदूवर अनावश्यक दबाव वाढू शकतो आणि गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
पृथ्वीचे चुंबकीय जाळं आपल्या शरीरावर परिणाम करते. जेव्हा आपण चुकीच्या दिशेने झोपतो तेव्हा हे चुंबकीय आकर्षण आपल्या मेंदू आणि रक्ताभिसरणावर परिणाम करते.
डोके चुकीच्या दिशेने ठेवून झोपल्याने रक्तवाहिन्यांवर दबाव वाढतो. यामुळे स्ट्रोकसारखी जीवघेण्या परिस्थिती उद्भवू शकतात.
पूर्वेकडे डोके ठेवून झोपणं चांगलं मानलं जातं. यामुळे रक्तप्रवाह संतुलित राहतो आणि झोप सुधारते.
जर पूर्व दिशेला डोकं ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही डोकं दक्षिण दिशेला ठेवू शकता. हे शरीर आणि मन दोघांनाही ऊर्जा देतं.