घरात दररोज दिवा कोणत्या दिशेला लावला पाहिजे?

Surabhi Jagdish

परंपरा

घरामध्ये दररोज दिवे लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलीये.

लक्ष्मी कृपा

धार्मिक मान्यतेनुसार, ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो, त्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो.

नियम

पण शास्त्रात दिवे लावण्याचे नियम सांगितले आहेत.

सकारात्मक ऊर्जा

धार्मिक मान्यतेनुसार नियमित दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

नकारात्मक ऊर्जा

शिवाय यामुळे वास्तुदोष वाढवणारी नकारात्मक ऊर्जा दूर होते.

आर्थिक परिस्थिती

दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या घरात येते. त्यामुळे माणसाची आर्थिक स्थिती मजबूत राहते.

योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावणं शुभ असतं. त्याचबरोबर दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला ठेवल्याने नुकसान होऊ शकतं.

स्वप्नात स्वतःला आंघोळ करण्याचा अर्थ नेमका काय, पाहा स्वप्नशास्त्र काय सांगतं?

येथे क्लिक करा