ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी मंगळसूत्र हा सर्वात महत्त्वाचा अलंकार मानला जातो.
मंगळसूत्र हे लग्नाचे आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणून परिधान केले जाते.
दोन दोरे म्हणजे पती- पत्नीचे बंधन.
2 वाट्या म्हणजे पती-पत्नी.
4 काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहे.
काळ्या रंगाचे मोती वाईट नजरेपासून संरक्षण करतात.
मंगलसूत्राच्या दोन वाट्यांमध्ये एक वाटी शिवाची तर दुसरी वाटी पार्वतीचे प्रतीक आहे.