Ileana D'cruz : इलियाना डिक्रूझच्या येलो बिकिनीत कातील अदा; चाहत्यांनी दिलं भरभरुन प्रेम, पाहा Photos

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

इलियाना डिक्रूझने पिवळ्या रंगाच्या बिकीनीत फोटोज शेयर केले आहेत.

Ileana D'cruz | Instagram/@ileana_official

यो फोटोंनी चाहत्यांची झोप उडवली आहे.

Ileana D'cruz | Instagram/@ileana_official

पिवळ्या बिकीनीत इलियानाची सेक्सी फिगर अगदी उठून दिसतेय.

Ileana D'cruz | Instagram/@ileana_official

ती सध्या गोव्याच्या बीचवर एन्जॉय करतेय.

Ileana D'cruz | Instagram/@ileana_official

तिच्या बोल्डनेसप्रमाणे तिच्या स्माईरवरही चाहते फिदा आहेत.

Ileana D'cruz | Instagram/@ileana_official

तिचा कॉन्फिडन्स कमालीचा आहे.

Ileana D'cruz | Instagram/@ileana_official

पारंपारिक वेशभूषेत तर ती चाहत्यांवर प्रेमाची भुरळ पाडते.

Ileana D'cruz | Instagram/@ileana_official
Saam Tv Web stories | Saam TV
क्लिक करा😍