Saam Tv
दिव्याची वात हाताने सारू नये. एकच काडीने तीन दिवे लावू नये.
देवापुढे नारळ वाढवताना शेंडीचा भाग देवापुढे करावा.
देव देवतांच्या मूर्तीचे किंवा फोटोचे तोंड दक्षिण दिशेस असू नये.
मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख, देवीच्या मंदिरात बासरी वाजवू नये.
मीठ केव्हाही हातावर घेऊ नये.
पदराने विस्तवावर वारा घालू नये.
रस्त्यात प्रेत दिसल्यास त्यास नमस्कार करावा.
देवाला गंध आपल्या करंगळी जवळच्या बोटाने लावावे
NEXT: सुबोध भावेचं शिक्षण किती? या नाटकातून केली करिअरची सुरुवात