Train Travel Hacks: लोकल प्रवासात उलटी होत असेल तर लिंबू ठेवा जवळ; मिळेल त्वरित आराम

Tanvi Pol

लोकल ट्रेनमधून प्रवास

लोकल ट्रेनने प्रवास करताना अनेकांना मळमळ आणि उलटीचा त्रास होतो.

Traveling by local train | Yandex

लोकलची गर्दी

विशेषत लोकल ट्रेनमध्ये गोंधळ, गर्दी आणि हलचाल यामुळे हा त्रास वाढतो.

Crowded local trains | Yandex

कोणता उपाय करावा

अशा वेळी लोकल ट्रेनमध्ये घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतो.

What remedy should be done | canva

लिंबूचा वापर

एक लिंबू जवळ ठेवणे हे यासाठी उत्तम उपाय आहे.

Use of lemon | yandex

लिबांचा कोणता गुणधर्म

लिंबाचा वास घेतल्याने मळमळ कमी होते आणि उलटी थांबते.

What is the property of lemon | yandex

त्वरित आराम मिळतो

लिंबू चाखल्यासही तोंडाला ताजेपणा मिळतो आणि उलटी थांबते.

Gets instant relief | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

NEXT: लहान बाळांच्या त्वचेवर चुकूनही या ३ गोष्टी लावू नका; नाहीतर होईल हे मोठे नुकसान

pinterest
येथे क्लिक करा...