Life Skills For Child : मुलांना स्वावलंबी बनवायचे असेल तर...

कोमल दामुद्रे

योग्य शिक्षणासोबतच, मुलांच्या चांगल्या संगोपनात जीवन कौशल्यांचा महत्त्वाचा वाटा असतो.

Life Skills For Child | canva

जीवन कौशल्ये म्हणजे त्या पद्धती ज्या मुलाला जीवन जगण्यात उपयोगी पडतील.

Life Skills For Child | canva

तुम्ही मुलाला नवीन क्रिया किंवा कौशल्ये शिकवली, तर मूल त्यामध्ये पूर्ण रस घेईल आणि कमी वेळात सर्वकाही शिकेल.

Life Skills For Child | canva

चला तर आपल्या मुलांचा व्यक्तीमत्व विकास करण्यासाठी कोणते स्किल्स महत्वाचे आहेत ते जाणून घेवूया...

Life Skills For Child | canva

स्वतःचे काम स्वतः करणे

Life Skills For Child | canva

स्वयंपाक करायला शिकवा

Life Skills For Child | canva

पैशाची गरज आणि व्यवहार शिकवा

Life Skills For Child | canva

मुलाला वेळेचे व्यवस्थापन शिकवा

Life Skills For Child | canva

आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल शिकवा

Life Skills For Child | canva

Next : लैंगिक संबंधाचा शत्रू उन्हाळा...!