Diabetic Patients: मधुमेही रुग्ण इडली खाऊ शकतात की नाही?

Saam Tv

दक्षिण भारतीय पदार्थ

इडली हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे. हा पदार्थ नाश्त्यासाठी खातात.

idli | yandex

इटली कशापासून तयार करतात?

तांदुळापासून इटली तयार करतात.

Idli Recipe | Saam TV

तांदळापासून तयार झालेले पदार्थ

मधुमेहाच्या रुग्णांनी तांदळापासून तयार झालेले पदार्थांचे सेवन करावे का? हा प्रश्न सतत मनात येत असेल तर...

Idli Recipe | Saam TV

डॉक्टरांचे मत

तांदळू हा मधुमेहांच्या रुग्णांची साखरेची पातळी वाढवतो. त्यात उच्च कार्बोहायड्रेट आणि स्टार्चचे प्रमाण अधिक असते.

Idli Recipe | Saam TV

कार्बोहायड्रेटचा परिणाम काय होतो?

कार्बोहायड्रेट आणि स्टार्चने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. त्याने मधुमेहाचे प्रमाण सुद्धा वाढते.

Breakfast idea | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Idli | Saam TV

NEXT: भाजलेले चणे खाण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे

Roasted Chickpeas | saam tv
येथे क्लिक करा