साम टिव्ही ब्युरो
३१ ऑक्टोबर हा दिवस जगभरात हॅलोवीन डे म्हणून साजरा केला जातो.
सध्या हॅलोवीन डे साजरा करण्याचा ट्रेंड सर्वत्र सुरू आहे.
सेलिब्रेटींपासून अनेक मंडळी हा दिवस साजरा करतात.
हॅलोवीन डेच्या दिवशी अर्ध्या चेहऱ्यावर स्पूकी मेकअप करू शकता.
काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून तुम्ही चेहऱ्यावर मेकअप करून भितीदायक लुक करू शकता.
तसेच ब्लॅक ड्रेस, डार्क रेड लिपस्टिक मोकळ्या केसांसह भयावह लुक कॅरी करू शकता.
हायलाइटर आणि ग्लिटरने तुम्ही युनिकॉर्न लुक करा, तुमची हटक्या स्टाईलने तुम्ही वेगळे दिसाल.
पेस्टल कलरने तुम्ही जोकर लूक करू शकता.
लाल व्हॅम्पायर-लूकसाठी तुम्ही क्रिस्टल स्टोन किंवा टॅटू देखील काढू शकता.
जर तुम्ही लेन्ससह सोयीस्कर असाल, तर रंगीत लेन्स लावा, तुमचा लुक अधिक आकर्षित होईल
काळ्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर हटके असा लूक करण्यासाठी तुम्ही ओठांवर चमकदार अशी लिपस्टिक लावा.
हार्ली क्वीन फेस मास्क मेकअप हा एक ट्रेंडी लुक आहे जो तुम्ही तुमच्या प्रियकरा सोबत करू शकता.