Isha Keskar : मी मज हरपून बसले गं... ईशाचा निरागस अंदाज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नुकत्याच केवड्याचं पान तू... या गाण्यातून चाहत्यांच्या हृदयात घर करणारी ईशा केसरकरने इन्टाग्रानवर काही फोटो शेअर केले आहेत.

Isha Keskar | Instagram @ishagramss

ईशाचा नुकताच सरला एक कोटी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

Isha Keskar | Instagram @ishagramss

ईशाने फ्लॉरल साडीवरचे फोटो शेअर केले आहेत.

Isha Keskar | Instagram @ishagramss

फोटोमध्ये ईशा सोज्वळ, गोंडस,सालस, निरागस दिसतेय.

Isha Keskar | Instagram @ishagramss

अभिनेत्री ईशा केसरकर ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

Isha Keskar | Instagram @ishagramss

केवड्याचं पान तू... या गाण्यातली ईशा सर्वत्र चर्चेत आहे.

Isha Keskar | Instagram @ishagramss

अभिनेत्री ईशा आपल्या दिलखेचक अदांमुळे प्रेक्षकांना भुरळ घालते.

Isha Keskar | Instagram @ishagramss

Next : Physical Relationship | लैंगिक संबंधांसाठी बेडरुममध्ये 'हे' रंग ठरतील फायदेशीर !