Shruti Haasan : तुझ्या डोळ्यात काजळ लय गया रे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हासनने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Shruti Haasan | Instagram @shrutzhaasan

या फोटोंमध्ये श्रुती ब्लॅक आउटफिटमध्ये ग्लॅमरस लूक देताना दिसते.

Shruti Haasan | Instagram @shrutzhaasan

साऊथच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत श्रुती हासनचे नाव समाविष्ट आहे.

Shruti Haasan | Instagram @shrutzhaasan

श्रुती ही साऊथ सुपरस्टार कमल हसन यांची मुलगी आहे.

Shruti Haasan | Instagram @shrutzhaasan

काळ्या आणि गोल्डन सारीमध्ये श्रुती आश्चर्यकारक पोज देताना या फोटोंमध्ये कहर करताना दिसत आहे.

Shruti Haasan | Instagram @shrutzhaasan

अभिनेत्रीने फूल हॅंडचा काळा ब्लाऊज आणि गोल्डन ज्वेलरी परिधान करून लूक पुर्ण केला आहे.

Shruti Haasan | Instagram @shrutzhaasan

अभिनेत्री श्रुती हासन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Shruti Haasan | Instagram @shrutzhaasan

श्रुती हासन एक कुशल अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली गायिका देखील आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे.

Shruti Haasan | Instagram @shrutzhaasan

Next : Mouni Roy| भोर भये पंघट पे मोहे नटखट श्याम सताये

Mouni Roy | Instagram @imouniroy