ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कतरिना कैफ बी-टाऊनमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.
कतरिनाच्या किलर स्माईलने करोडो चाहत्यांना घायाळ केले आहे.
'डीप नेक ब्लाउजसह एम्ब्रॉयडरी वर्क साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
खुले केस, न्यूड मेकअपमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत आहे.
कॅटने झुकलेल्या डोळ्यांनी सौंदर्याची जादू खेळली की, लोक बघत राहिले.
कतरिना कैफ शेवटची 'फोन भूत' चित्रपटात दिसली होती