कोमल दामुद्रे
पती-पत्नीमध्ये समन्वय नसताना परस्पर भांडणं होतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो.
कोणतंही नातं जोडताना आपण त्याच्या व्यवस्थित विचार करुन ते जोडतो.
प्रेम म्हटलं की, विश्वास, त्याग, रुसवे-फुगवे सारं काही आलचं.
आपलं नातं हे दृढ होण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करत असतो.
जोडीदाराच्या अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला पटत नाही.
प्रेमसंबंधात काही गोष्टींचा विचार करणे देखील अधिक महत्त्वाचे असते.
पती-पत्नीने कधीही कोणत्याही गोष्टीवर एकमेकांचा अहंकार दाखवू नये.
वैवाहिक जीवनात पती-पत्नी हे गाडीच्या दोन चाकांसारखे असतात आणि गाडी तेव्हाच चालते जेव्हा दोन्ही चाके सुसंगत असतात.
कोणत्याही नात्याच्या बळकटीसाठी एकमेकांचा आदर करणं खूप गरजेचं असतं
सुखी जीवन जगण्यासाठी पती-पत्नीने संयम ठेवावा.
प्रेमसंबंधात काही गोष्टींचा विचार करणे देखील अधिक महत्त्वाचे असते.