Husband Expectation: पतीला पत्नीकडून नेमकं काय हवं असतं?

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

भावनिक आधार

पुरुष भावनिकदृष्ट्या मजबूत मानले जातात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. पुरुषांनाही भावनिक आधाराची गरज असते. पत्नीने समजून घ्यावं अशी त्यांची अपेक्षा असते.

Husband Expectation From Wife | SAAM TV

टेंशन समजून घ्यावं

अनेकदा नवरा कामावरून थकून घरी येताच बायको त्याला घरगुती समस्या सांगू लागते. घरी आल्यानंतर पत्नींने ताण समजून घ्यावा अशी पतीची अपेक्षा असते.

Husband Expectation From Wife | SAAM TV

इतरांसमोर साथ

इतर लोकांसमोर पत्नीने आपल्या साथ दिली पाहिजे आणि खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे अशी देखील पतीची अपेक्षा असते.

Husband Expectation From Wife | SAAM TV

मिठी मारणे

पत्नी मिठी मारते तेव्हा पती सर्व थकवा आणि त्रास विसरतो. त्यामुळे पती ऑफिसमधून थकून घरी आल्यावर पत्नीने प्रेमाने मिठी मारावी अशी पतीची अपेक्षा असते.

Husband Expectation From Wife | SAAM TV

सकारात्मकता

अनेकदा स्त्रिया छोट्या-छोट्या गोष्टींवर चिंताग्रस्त होतात आणि नकारात्मक बोलू लागतात. आपल्या पत्नीने कायम सकारात्मक असावे, किरकोळ समस्यांबाबत फार गंभीर होऊ नये, अशी पतीची इच्छा असते.

Husband Expectation From Wife | SAAM TV

पर्सनल स्पेस

प्रत्येकाला पर्सनल स्पेस अतिशय आवश्यक असते. एकमेकांच्या पर्सनल स्पेस देणारे जोडपे अधिक आनंदी जीवन जगतात. पतीच्या अपेक्षांच्या यादीत ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे.

Husband Expectation From Wife | SAAM TV

प्रणयात पुढाकार

अनेकदा पुरुषांची देखील पत्नींने प्रणयाला सुरूवात करावी अशी अपेक्षा असते. यामुळे परस्पर संबंध खूप घट्ट होतात आणि नातं व प्रेम टिकून राहतं.

Husband Expectation From Wife | SAAM TV

NEXT : वजन कमी करण्यासाठी कोणतं मीठ खावं?

Weight Loss Tips | SAAM TV
येथे क्किल करा....