Huma Qureshi: हुमाचा Bold And Beautiful साडीतला अंदाज पाहिलात का?

साम टिव्ही ब्युरो

बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरैशीने आपल्या अभिनयाच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Huma Qureshi | Saam Tv

अभिनया सोबतच हुमा तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाश करते.Saa

Huma Qureshi | Saam Tv

हल्लीच हुमाने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Huma Qureshi | Saam Tv

ऑरेंज रंगाच्या प्रिटेंड साडीमध्ये हुमाने तिचा हटके अंदाज दाखवला आहे.

Huma Qureshi | Saam Tv

साडीसह हुमाने बलुन फुल हॅंड डिपनेक ब्लाऊज कॅरी केला आहे.

Huma Qureshi | Saam Tv

हुमाची ही भन्नाट स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडली आहे.

Huma Qureshi | Saam Tv

सोशल मीडियावर हुमाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Huma Qureshi | Saam Tv
येथे क्लिक करा...