Huma Qureshi: नेटच्या साडीत हुमाचा कातील नजराना, चाहते पार प्रेमातच!

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडमध्ये वेगळ्या भूमिका साकारुन हुमाने इडस्ट्रीत खास ओळख निर्माण केली आहे.

Huma Qureshi | Instagram

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी ही फिटनेस अभिनेत्रींपैकी एक आहे

Huma Qureshi | Instagram

सोशल मीडियावर हुमाचे फोटो व्हायरल होत असतात.

Huma Qureshi | Instagram

नुकताच हुमाच्या नव्या लूकने इंटनेटचा पारा वाढला आहे

Huma Qureshi | Instagram

या फोटोत हुमाने नेटची साडी परिधान केली आहे.

Huma Qureshi | Instagram

हुमाने मेकअपसह हेअरस्टाईलने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Huma Qureshi | Instagram

हुमाच्या फॅशनस्टाईलचा विशेष चाहतावर्ग आहे.

Huma Qureshi | Instagram

NEXT:Sonali Kulkarni|मोठ्या सोनालीची जादू अजूनही तशीच! साडीतलं गुलाबी सौंदर्य

येथे क्लकि करा...