Hruta Durgule: तुला पाहताच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री हृता दुर्गुळे हे मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेत असलेलं नाव..

Hruta Durgule | Instagram

हृता मालिकेतील तिच्या अभिनयाने साऱ्यांच्याच हृदयावर राज्य करते आहे.

Hruta Durgule | Instagram

आता नुकताच हृताने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

Hruta Durgule | Instagram

एका सिनेमाच्या माध्यमातून हृता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Hruta Durgule | Instagram

सिक्रेट हे हृता अभिनीत सिनेमाचं नाव आहे.

Hruta Durgule | Instagram

या फोटोंतील हृताच्या अदाकारीने चाहते घायाळ झाले आहेत.

Hruta Durgule | Instagram

हृताच्या या नव्या लूकवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

Hruta Durgule | Instagram

NEXT: Marriage Tips: तुम्ही लग्नासाठी तयार आहात कसं ओळखाल ?

Marriage Tips | Saam Tv