Ruchika Jadhav
हृताचे लाल वनपीस ड्रेसमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
हा लूक पुर्ण करण्यासाठी तिने गळ्यात गोल्डन हार्ट शेपमध्ये लॉकेट घातलं आहे.
हृताने या आउटफीटवर वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शूट केलं आहे.
हृता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने मराठी सिनेविश्वात मोठं नाव कमावलं आहे.
हृताच्या स्माइलवर लाखो चाहते दिवाने आहेत.
नुकतेच झी गौरव सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने हृताचा गौरव करण्यात आला आहे.
हृताच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.