Hruta Durgule: हृताचे फोटो पाहून 'मनं उडू उडू झालं'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऋता दुर्गुळे ही मराठी टेलिव्हीजन क्षेत्रातील अभिनेत्री आहे.

Hruta Durgule | Instagram

'फुलपाखरु' या मालिकेतील वैदेही या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे तरुणांमध्ये नेहमीच चर्चेत असते

Hruta Durgule | Instagram

हृताच्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिला कमी वेळातच लोकप्रिय झाली आहे.

Hruta Durgule | Instagram

सोशल मीडियावर हृता कमालीची सक्रिय असते.

Hruta Durgule | Instagram

हृताचे फोटो पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

Hruta Durgule | Instagram

सोशल मीडियावर हृताचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Hruta Durgule | Instagram

हृता ही मनोरंजनविश्वातील सुदंर अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Hruta Durgule | Instagram

NEXT: Raashi Khanna| कुछ खास हैं जिंदगी में.... राशीच्या बोल्ड अदा, एक- दोन नाही सारेच फिदा

येथे क्लिक करा...