Hruta Durgule: मी अशा रंगाची, मोतीया अंगाची, केवड्या गंधाची बहरले ना...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

 मालिका, नाटक, चित्रपट अशा तिहेरी माध्यमात अभिनयाची जादू दाखवलेली आणि तरुणांची विशेष लाडकी असलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

अभिनेत्री हृता दुर्गुळे हे मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेत असलेलं नाव..

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

 ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळे

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

मालिकेतील हृताच्या अभिनयाने साऱ्यांचीच मने जिंकली आहेत.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

सोशल मीडियावर हृताने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

हृता म्हणजे सौंदर्याची खाणचं तिने सौंदर्य खुलवलं आहे.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

सोशल मीडियावर हृताचे फोटो व्हायरल होत आहेत.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

NEXT: Rupali Bhosle| लाली... उमलून माझ्या गाली प्रित नवी मखमली, रूपालीचं मधाळ सौंदर्य

Rupali Bhosle | Instagram
येथे क्लिक करा...